– ज्यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्याचा निषेध म्हणुन आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं – मात्र सत्ताधारी पक्षाचे लोक त्याचं ठिकाणी बसुन फोटो सेशन करतायत यातून त्यांची मानसिकता कळते यातून डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अनादर आहे घटनेबद्दल किती राग हे स्पष्ट होतं – बीड, परभणी मध्ये जे घडलं ते अतिशय घृणास्पद आहे ज्या पद्धतीने घडलं आहे त्याला आळा घालण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरलं आहे.