सध्या बराच चर्चेत असलेल्या सैफचं वादांशी जुनं नातं आहे. अनेक वेळा तो वादात सापडला आहे. तर भोपाली नावाबाकडे काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या वादात तो सापडला आहे बघुयात…
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान