मराठा समाजातील काही जणांना कुणबी दाखला नको असे मत आहे. आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, मग कुणबी का नको. ज्यांना कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात दिला. सातार्यातील सभेत यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजातील काहींना कुणबी म्हणून घेण्यास लाज वाटते त्यांनाही फटकारले.
हे ही वाचा :
‘हे’ मराठी कलाकार पोहचले नरेंद्र मोदी स्टेडियमवर,तर काहींनी टीम इंडियाला केला सपोर्ट
निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिने पटकवला मिस युनिव्हर्स’चा किताब