पालकमंत्र्यांवरून सुरू असलेल्या वादामुळे महायुतीत काहीच आलबेल नाहीये. भरत गोगावले आणि दादा भुसे या यथातथाच कामगिरी असलेल्या नेत्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला नडत आहेत. त्यासाठी शिंदेंना टरकावण्याकरता वडेट्टीवार मैदानात उतरले आणि स्वतःच भाजपस्नेही होऊन बसलेत.
त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे, एकनाथ शिंदेनी दिलं स्पष्टीकरण
अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर ! कोर्टाचा मोठा निर्णय । Akshay Shinde । Badlapur