राज्यात २०१९ नंतर राजकारणाचा स्तर पार रसातळाला गेलाय. सेना नेते. संजय राऊत यांनी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोतील फोटो समाजमाध्यमावर टाकला. त्याला उत्तर देताना BJP ने आदित्य ठाकरेंची ‘पार्टी’ समोर आणलीय.
हे ही वाचा :
भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या कर्णधार कमिन्सची संघर्षमय कहाणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी बातमी समोर