<p style="text-align: justify;">ठाकरे भाऊ या विधानसभा निवडणूकीत पार गोंधळून गेलेत. हेलिकॅाप्टरची तपासणी, भाऊबंदकी यावर दे दणादण भाषणं ठोकत आहेत. तर CM Eknath Shinde यांची शिवसेना जोगेश्वरीतील राड्यानंतर पार भांबावून गेलीय.</p> https://youtu.be/-fGzR3xAamc?si=ViVKe-gBqRbsllD3