Wednesday, June 7, 2023

Latest Posts

Dadar मधील Foods Mafiya स्टॉलवर मिळतो Butter Chiken Pav

सर्वात प्रथम वडापाव या पदार्थाची सुरवात हि दादर मधून झाली होती आणि आता बटर चिकन पावची सुरवात देखील दादर मधून झाली आहे

आता पर्यंत वडापाव म्हंटल कि आपल्याला काही मोजक्या ठिकाणची नाव ही लगेच डोळ्या समोर येतात. मुंबईच्या प्रत्येक भागात मिळणाऱ्या वडापावची एक खासियत आहे. वडापाव, मसालापाव, चुरा पाव हे प्रकार अनेकदा खाल्ले असतील. पण, तुम्ही कधी बटर चिकन पाव खाल्ला आहे का? सर्वात प्रथम वडापाव या पदार्थाची सुरवात हि दादर मधून झाली होती आणि आता बटर चिकन पावची सुरवात देखील दादर मधून झाली आहे. दादर रेल्वे स्थानकाला उतरल्यावर पूर्व दिशेला बाहेर आले की हिंदमाता चौकाकडे सरळ जाताना हा स्टॉल तुम्हाला दिसेल.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss