आपल्याला सध्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करू शकते, ज्यामुळे खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. या घोषणेचे महत्त्व काय आहे? आणि त्याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो बघुयात या व्हिडिओच्या माध्यमातून
केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक, राधाकृष्ण विखे पाटील