राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मराठा नेताच बसणार असे साफ संकेत मिळू लागले आहेत. हा नेता ठाकरेंना घायाळ ठेवणारा एकनाथ शिंदे असू द्यावा की पवारांच्या प्रभावाला पश्चिम महाराष्ट्रात मात देणारा मुरलीधर मोहोळ असावा याबद्दल दिल्लीत खल सुरू आहे. https://youtu.be/fDEbns4pMpk