spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

..सर्व कारभार मुख्यमंत्री हेच चालवत आहे – Bhaskar Jadhav

लोकशाही मध्ये एवढ बहुमत मिळणं धोक्याच असतं – सत्ताधारी पक्षाचा अहंकार आणि मुजोरीच लक्षण असतं – त्यामुळे घटनेते तरतूद आहे सत्ताधारी एवढा विरोध पक्ष देखील मजबुत असला तर सत्ताधारी पक्ष निरअंकुश होत नाही त्यामुळे विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो – एकुण ४२ मंत्र्यांनी शपथ घेतली, ४२ मंत्र्यांनी जरी शपथ घेतली असती तरी घटनात्मक दृष्ट्या फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री कारभार चालवत आहे – दोन्ही उपमुख्यांना देखील खाते वाटप झालेलं नाही – या सरकारने देशामध्ये एक नवीन विक्रम प्रस्तापिक केलेला आहे 4२ मंत्र्यामध्ये ४१ मंत्री कोणत्याही खात्याशिवाय अधिवेशनामध्ये बीनखात्याचा मंत्री राहण्याचा विक्रम विद्यमान सरकारच्या नावावर नोंदवला जाईल ऑन योजना – सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बळकट करणं आर्थिक स्रोत शोधणं हे प्रत्येक सरकार कर्तव्य असते, नवनवीन कर वाढवून अर्थिक स्थिती स्थिर करणार त्या ऐवजी आर्थिक शिस्त आणणं गरजेच आहे – देवेंद्र फडणवीस यांच्यावर नैतिक जवाबदारी आलेली आहे, बहुमत असल्याने त्यांना विचलित होण्याची गरज नाही – राज्याच्या तिजोरीवर जो बोजा पडत आहे त्यावर तुम्ही कंट्रोल करा राज्यातील पैसाची जी उधळपट्टी होते त्याला तुम्ही कंट्रोल करा आणि जनतेवर कोणताही कर न लावता राज्याची आर्थिक स्थिती बळकट कराल तर ते कौतुकास्पद आहे – योजनांना कात्री लावता येणार नाही , नवीन प्रकल्प येणं गरजेच आहे – आज 36 हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या.

Latest Posts

Don't Miss