सुनिल प्रभू आणि सुनिल राऊत यांचे पारडे निवडणूकी आधी जड होते. मात्र शिवसेनेने संजय निरूपम आणि सुवर्णा करंजे असे ताकदीचे उमेदवार दिले आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचंड ताकद लावली. शरण येत नाहीत म्हणून सुनिल प्रभूंना पाडणे तर संजय राऊत धडा शिकवण्यासाठी सुनिल राऊतांचा कार्यक्रम करणे ही CM Shinde यांची प्राधान्यता आहे .