spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

मुंबईच्या किनाऱ्यावर चिरिमिरीचा धुमाकूळ, दुर्घटनेनंतर तरी जाग येणार का?

गेटवे हून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुधवारी समुद्रात बुडाली आणि १३ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर समुद्रात सुरू असलेली भाईगिरी, बेफिकिरी आणि भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालीय. विधिमंडळात त्यावरून गदारोळ झालाय पण परिस्थिती सुधारणार आहे का?

Latest Posts

Don't Miss