महाराष्ट्रात 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यात 21 जिल्हे प्रस्तावित आहेत, अशा अनेक पोस्ट्स तुम्ही गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर पाहिल्या असतील. या पोस्टमध्ये, मूळ जिल्हा आणि त्यातून निर्माण होणारे नवीन जिल्हे यांची नाव असलेली यादीसुद्धा दिलेली आहे. काही माध्यमांमध्येही याबाबतच्या बातम्या छापून आल्या आहेत. पण, खरंच महाराष्ट्रात नवीन 21 जिल्हे होणार आहेत का? सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जो दावा करण्यात आलाय, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? हेच सांगणारा हा व्हिडीओ.
Rain Alert : राज्यभर पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट…