ठाण्यातील नागरिकांना लक्षवेधी करणारा संस्कृती आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. उपवन तलाव येथे हा आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे. https://youtu.be/TExAn52KRtY