मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा करण्यासाठी परभणीत जोरदार प्रक्षोभ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संतोषच्या न्यायासाठी धावाधाव करणाऱ्या त्यांच्या भावाला धनंजय देशमुख याला आता वाल्मिक कराड याच्या समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.