राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बद्दल पक्षात नाराजी वाढली आहे. दुसरीकडे त्यांच्यासाठी भाजपने एक बर्थ लोटस एक्सप्रेस मध्ये राखून ठेवला आहे. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागू शकते.
पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी साधला निशाणा, चुकीला माफी नाही…