आजकाल यू ट्यूब (YouTube) हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन झाले आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्युबच्या (YouTube) माध्यमातून मनोरंजन होतं, तर दुसरीकडे लाखो लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात. आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायची असो किंवा काही बघायचं असो आपण यू ट्यूबचा वापर हा करतोच. अगदी घरातील गृहिणीपासून ते मोठं मोठ्या ठिकाणी यू ट्यूब हे पाहिले जातेच. तसेच आजकाल, युट्युबर (YouTuber) बनणं हा देखील एक व्यवसाय आहे. आपण अगदी आपल्या सामान्य नोकरी पेक्षा जास्त पैसे यू ट्यूब च्या माध्यमातून कमवू शकतो. पण युट्युब हा प्लॅटफॉर्म नेमका कधी सुरू झाला? त्यावरील पहिला व्हिडिओ नेमका कोणता होता? या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
हे ही वाचा :
जगातील पहिला Mobile कधी आणि कोणी वापरला होता? | World First Mobile
लांब आणि मुलायम केस हवे आहेत ? रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा ‘हा’ पदार्थ