साडी हा स्त्रियांचा आवडता पेहराव मानला जातो. शतकानुशतके भारतीय महिला साडी परिधान करीत आहे. साडी ही एक लांब कापड अंगाभोवती विशिष्ट पद्धतीने गुंडाळून नेसली जाते. स्त्री ही साडीत खूप सुंदर दिसते असं म्हटलं जातं. खरं पाहायचं तर साडी हा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलाय. भारतात ७० टक्के विवाहीत महिला दररोज साडी नेसतात. याशिवाय काही सण समारंभाला विशेष साडी नेसली जाते. त्यामुळे साडीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण तुम्हाला साडीचा इतिहास माहिती आहे का?
हे ही वाचा :
Post Office Gram Suraksha Scheme: पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना तुम्हाला माहिती आहे का?
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गदारोळ
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .