#vidhansabhaelection2024 #timemaharashtra #maharashtrapolitics मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील निवडणूकांचा माहौल ढवळण्याचे उद्योग ज्या नेत्यांनी केले त्यापैकी एक आहेत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार. एरव्ही विरोधकांवर तुटून पडणारा हा नेता सध्या नैराश्यावस्थेत गेलाय का सांगतायत आशिष शेलार (Ashish Shelar) Face 2 Face