ईडी (ED) पासून सुटका मिळावी म्हणून भाजपात गेलो असं खळबळजनक दावा छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) नेते छगन भूजबळ यांनी केलेला हा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या ‘२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ (The Election that Surprised Indiaa) या पुस्तकात याबद्दल नमूद करण्यात आले आहे. अगदीच विधानसभा निवडणुकीच्या (Maharasahtra Vidhansabha Election 2024) धामधुमीत छगन भुजबळ यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमके ते काय बोलले बघुयात या व्हिडिओच्या माध्यमांतून…