मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला एक महिना झाला तरी सर्व गुन्हेगार सापडले नाहीत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत चर्चा केली. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य आता शहा यांच्या कोर्टात ठरणार आहे.
Amit Shah यांनी आंबेडकरांवर वक्तव्य करुन १४० कोटी जनतेचा… – Bhai Jagtap