कळवा-मुंब्रा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात कांटे टक्कर आहे. त्यानिमित्ताने Face 2 Face मध्ये नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्याबद्दल धक्कादायक गोष्टी सांगितल्यात.