राष्ट्रवादी कॅांग्रेसचे स्व. नेते बाबा सिध्दिकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ मध्ये बांद्र्यात हत्या झाली. त्यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपल्या वडिलांना मोहित कंबोज यांचा फोन आला होता अशी माहिती दिली. त्यानंतर माध्यमांनी केलेल्या अगोचरपणाबाबत भाजप नेते मोहित कंबोज यांनी Time Maharastra ला Exclusive मुलाखत दिली.