संपूर्ण महाराष्ट्र शपथविधीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत असून अजूनही महायुतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य केले नाहीये. अशातच, दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.