माजी पंतप्रधान स्व. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत बुद्धिमान अर्थतज्ज्ञ म्हणून जगाला परिचित असलेले डॅा. मनमोहन सिंग हे विनम्रता आणि सभ्यतेसाठी ओळखले जात त्या स्व. पंतप्रधान डॅा. सिंग यांचा आदर्श मराठी नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. हीच त्यांना महाराष्ट्राची श्रद्धांजली ठरणार आहे.