<p style="text-align: justify;">मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. मात्र आता या संघर्षाने सभ्यतेची परिसीमा ओलांडली आहे. त्यातूनच नार्को टेस्ट सारख्या गोष्टींबद्दल मागणी होतेय.</p> https://youtu.be/XW48qdd8kl4