क्रेंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती. 8 व्या वेतना आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या मेकॅनिझमबाबत विचार केला जात आहे. येणाऱ्या काळात नव्या फॉर्मुल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते, अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भात होती. मात्र आता नरेंद्र मोदींनी ८वा वेतन आयोगास मंजुरी दिली आहे. ८ वा वेतन आयोगाची
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ, CM Shinde यांची घोषणा