गेल्या काही काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी होणारे प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार यामुळे प्रशासनात बजबजपुरी झाली आहे. प्रचंड आर्थिक व्यवहार करून येणारे अधिकारी नेत्यांची तमा बाळगेनासे झालेत. आणि बहुसंख्य नेत्यांनी स्वतःला या बदल्यांच्या बाजारात price tag लावून घेतलेत.