महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आता पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून सध्या चर्चेत असणाऱ्या बीडचे पालकत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
NCP ची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त | Ajit Pawar | Dhananjay Munde | Beed
Dhananjay Munde वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, जरांगे पाटीलांचा खोचक सवाल