देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार महिनाभरापूर्वी पार पडला आहे. महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची 63 किमीचा होणार कायापालट, पालकमंत्री Gulabrao Patil यांचा पाठपुरावा सफल