राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाने गल्ली ते दिल्ली राजकारण तापलंय. त्याचवेळी विधानसभा रणधुमाळीत धमाल उडवून देणाऱ्या मनसेचं भवितव्य अंधारात आहे का? अश्या प्रश्नावर प्रसिध्द राजकीय ज्योतिषी राजकुमार शर्मा यांची भविष्यवाणी…