सुर्वेच्या तक्रारीनुसार कंपनीने उच्च बोनस कॅशबॅक सह २०० ते ६०० टक्के रिटर्न देण्याचा आश्वासन देत लोकांकडून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात ग्राहकांना दागिन्यांऐवजी कमी गुणवत्ता असलेल्या मोईसनाईटचे दगड दिले गेले. सुर्वेने हा देखील आरोप केला की ही कंपनी १३ पूर्णांक ७६ कोटींच्या बोगस लोन व्यवहारात सहभागी होती.
आकाकडे पुण्यात संपत्ती किती? आक्रोश मोर्चात Suresh Dhas यांनी केला खुलासा