मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. तसेच, नियमात बसवून जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास, त्याला आमचा विरोध नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा :
Shraddha Walkar Muder Case :वडिलांनी दिली धक्कादायक माहिती!
Wedding Season Tips, लग्नाच्या सीझनमध्ये फिट आणि सुंदर दिसायचे आहे का?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.