spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

थोडे दिवस थांबले असते तर … Jitendra Awhad यांची पोस्टद्वारे खदखद | Ajit Pawar | Dhananjay Munde

अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत दिले. अशातच बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार परळीत होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट केली

Don't Miss