राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही दिल्लीत होते. आज रात्री उशिरा मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर निघण्याबाबत महत्वाची निर्णय होऊ शकतो.