विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची दैना झाली आहे. त्यानंतर आपल्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या BMC निवडणुकीसाठी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपशी लगट करायला सुरुवात केलीय. तर शरद पवारांनी लेकीच्या मंत्रीपदासह पक्षाच्या कल्याणासाठी थेट RSS वर स्तुतीसुमने उधळली आहेत
मंत्रीपद दिली गेली पण ठराविक मंत्री सोडले तर कोणी काम करत नाहीत; Rohit Pawar यांचा विरोधकांवर आक्षेप