पंधराव्या विधानसभेतील १४५ जागांच्या Magic figure चा पोल डायरीचा Exclusive सर्वे टाईम महाराष्ट्रच्या हाती लागला आहे . त्यानुसार पुन्हा महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट होत आहे. https://youtu.be/zFoRU3Bp11k?si=1Eco8fzOyexSvZSe