spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघात टशन, कांगारू दुबळे तरी भारताला भारी

भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियमवर बॅाक्सिंग डे ला सुरू होणार आहे. या कसोटीत दोन्ही संघात १-१ अशी बरोबरी आहे. मेलबर्न कसोटीत सरशी मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे.

Latest Posts

Don't Miss