बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील ७ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर १ आरोपी अद्याप फरार आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा खुद्द पोलिसांच्या शरणात आला. तो शरणात येण्यापूर्वी त्याने एक विडिओ सोशल मीडियावर टाकले. त्यात त्याने माझ्या वर करण्यात आलेला हत्येचा गुन्हा खोटा आहे आणि खंडणी प्रकरणातला गुन्हा देखील खोटा आहे असं म्हंटल. आता या खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे. आता काय आहे तो मोठा पुरावा, बघुयात या विडिओच्या माद्यमातून.
Walmik karad पोलिसांच्या शरणात आल्यानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली