Friday, December 1, 2023

Latest Posts

Supreme Court मध्ये विधानसभा अध्यक्षांना जोरदार दणका, ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे आदेश

Supreme Court मध्ये विधानसभा अध्यक्षांना जोरदार दणका, ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार आणि बंड करणाऱ्या आमदारांची पात्रतेची सुनावणी ३१ डिसेंबर पर्यंत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. त्यामुळे राज्यातील सरकारच्या डोळ्यांसमोर तारे चमकले आहेत.

हे ही वाचा : 

#मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्रावर होणार ‘कुणबी’ नोंद, न्या. शिंदे समितीचा अहवाल Cabinet समोर

Bank Holidays in November 2023, नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँका असणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss