spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा संघ नव्या जर्सीत | INDIAN CRICKET TEAM | NEW JERSEY

भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी

Adidas India चे GM, नीलेंद्र सिंग यांनी त्याची प्रतिक्रिया शेयर केली आणि ते म्हणाले की, ‘आमच्या खेळाडूंसाठी उच्च दर्जाची कामगिरी उत्पादने देऊन क्रिकेट जगासमोर सादर करण्याचा हा आमचा क्षण आहे. आम्ही भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाद्वारे आमच्या ग्राहकांसोबत क्षण निर्माण करण्यास उत्सुक आहोत. Adidas चा भारतातील क्रिकेटच्या क्षमतेवर खरोखर विश्वास आहे आणि BCCI सोबतच्या या भागीदारीद्वारे आम्ही विकासाला गती देऊ’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Board SSC Result 2023, अखेर आज जाहीर होणार दहावीचा निकाल, कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट?

आज तिथीप्रमाणे Shivrajyabhishek Din, सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss