<p style="text-align: justify;">सावंतवाडी मतदार संघात Deepak Kesarkar आणि Rajan Teli यांच्यात तुंबळ युध्द सुरू आहे. त्यात Vishal Parab यांनी उडी घेतलीय. त्यांना माघार घेतलेली नाही. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय आणि सर्वत्र खळबळ उडालीय.</p> https://youtu.be/nkBMsA5IvAY?si=yP08RlUocEI76A6K