मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. न्या. संदिप शिंदे यांनी आरक्षणाबाबतचा प्रथम अहवाल सादर केला आहे. हा अहवाल मंगळवारी कॅबिनेट समोर ठेवला जाणार आहे.
हे ही वाचा :
Bank Holidays in November 2023, नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँका असणार बंद
Smriti Irani Malvani Laguage: ‘माका पिठी-भात आवडता’
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .