spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

लक्ष्मण हाकेंनी धनगरांना हाक मारली, समाजाने एक्क्यावरून सत्ता पटकावला | Laxman Hake

मराठा विरूध्द ओबीसी यांच्यात आंदोलन पेटल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी धनगरांना साद घालत समस्त ओबीसींचे आंदोलन पेटवले. या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले . धनगर समाजाचा विधानसभेत दत्ता भरणेंच्या रूपाने एकमेव आमदार होता, ती संख्या आता ७ वर गेली. या दणदणीत यशानंतर लक्ष्मण हाके यांनी टाईम महाराष्ट्राशी विशेष बातचीत केली.

Latest Posts

Don't Miss