spot_img
Wednesday, December 4, 2024
spot_img

Latest Posts

सत्तेची खुर्ची सोडली, गर्दी पांगली; CM साठी Common Man हळहळले | Eknath Shinde | Dr. Shrikant Shinde

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ नोव्हेंबरला पदाचा राजीनामा दिला. खुर्ची सोडताच त्यांच्या भवतालची गर्दी साफ ओसरली.असा अनुभव घेणारे एकनाथ शिंदे Eknath Shinde पहिले नाहीत आणि शेवटचेही नाहीत.

Latest Posts

Don't Miss