Saturday, May 27, 2023

Latest Posts

Marathi Serial मधील साडी आवडली? फक्त ४५० रुपयांपासून सुरुवात । Saree Shopping in Dadar

Marathi Serial मधील साडी आवडली? फक्त ४५० रुपयांपासून सुरुवात

मंजिरी मॅचिंग ३६२, एन, सी केळकर रोड शहाडे – आठवले शेजारी दादर पश्चिम मुंबई – ४०० ०२८ मोबाईल नंबर – ९७६९१०१८५८ Marathi Searil मधील साडी आवडली? फक्त ४५० रुपयांपासून सुरुवात । Saree Shopping in Dadar दादर पश्चिम येथे मंजिरी मॅचिंग शॉप आहे. गेल्या ३०- ३५ वर्ष जुन हे दुकान आहे. इथे तुम्हाला उत्तम प्रकारच्या पारंपारिक साड्या मिळतील. त्याच सोबत तुमच्या एखाद्या आवडीच्या मराठी अभिनेत्रीने नेसलेली साडी जर तुम्हाला हवी असेल तर ती इथे तुम्हाला नक्कीच मिळू शकते. त्याचसोबत ४५० सुपयांपासून इथे साड्यांची सुरुवात आहे तर ऑफिस वेअर साठी देखील छान कलेक्शन त्यांच्याकडे आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss