उध्दव ठाकरे यांनी मुस्लीम व्होटबॅंकेच्या प्रेमाखातर हिंदुत्वाकडे पाठ फिरवली होती. दोन निवडणुकांत पानिपत झाल्यावर पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याचा निर्णय ठाकरेसेनेने घेतलाय. त्यासाठी आता गल्लीबोळात शिरून हिंदुत्व पोहचवण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय