आपल्याला माहितच आहे की १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. आज आपण त्या अधिवेशनात काय काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि काय घोषणा करण्यात आल्या जाणून घेणार आहोत.