Friday, December 1, 2023

Latest Posts

अशा पद्धतीने करा दिवाळी डेकोरेशन। Make Diwali decoration in this way

दिवाळी हा दिव्यांचा आणि उत्साहाचा सण. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दरम्यान घराच्या साफसफाईपासून ते सजावटीपर्यंत सर्वजण या दिवसासाठी खूप काही करतात. मात्र, काही वेळा काही कारणांमुळे आपली सजावट पूर्ण होत नाही. जर तुम्हालाही टीमच्या बीजी शेड्युल किंवा इतर कारणांमुळे तुमचे घर सजवता आले नसेल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी तुमचे घर सजवू शकता.

 

हे ही वाचा : 

अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत

Suryakumar Yadav ला ‘बेस्ट फील्डर अवार्ड’, SKY ने ग्राउंड्समनसोबत केले सेलिब्रेट…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss