मराठा आरक्षणाचा GR घेऊन दोन कॅबिनेट मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांनी भेटले. त्यावेळी २४ डिसेंबर पर्यंतच्या मुदतीवर ठाम राहणाऱ्या या लढवय्या नेत्याने मराठा मुख्यमंत्र्यांची तारीफ करताना हात आखडता घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटलांचा हार्दिक पटेल होणार की अण्णा हजारे असा प्रश्न चर्चेला आलाय.
हे ही वाचा :
तुम्हाला मिळणाऱ्या Diwali Bonus ची सुरुवात नेमकी कशी झाली? Diwali 2023
आमिर खानच्या लेकीचे अस्सल मराठमोळ्या पद्धतीत केळवण,पती नुपूर शिखरेसाठी मराठीत खास उखाणा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.